मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडा फ्राय

Photo of Sago Vada Fry by Bharti Kharote at BetterButter
433
3
0.0(0)
0

साबुदाणा वडा फ्राय

Jun-24-2018
Bharti Kharote
300 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडा फ्राय कृती बद्दल

उपवासाला चालणारी प्रसिद्ध पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. पाँव किलो साबुदाणा (भिजवलेला)
  2. अर्धा किलो बटाटा (ऊकडलेले )
  3. 100 ग्रॅम शेंगदाणे (भाजलेले )
  4. 5/6 हिरव्या मिरच्या
  5. अर्धी वाटी कोथिंबीर
  6. चवीनुसार मीठ
  7. पाणि
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात 4/5 तास भिजवलेला साबुदाणा घ्या. ..
  2. शेंगदाणे मिक्सर मधून वाटून घ्या ..ते त्यात टाका
  3. कुकर मध्ये बटाटे ऊकडून घ्या. .ते कुसकरून त्यात घाला. .
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घाला. .
  5. चवीनुसार मीठ घालून मिश्रण घट्ट मळून घ्या. ..
  6. छोटेसे गोळे बनवा. .
  7. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. पाण्याचा हात लावून हातावरच वडे थापा. .
  9. आणि आल्हाद पॅन मध्ये सोडून चांगले खमंग तळून घ्या. .
  10. आणि गरम गरम शेंगदाणा चटणी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर