मुख्यपृष्ठ / पाककृती / पानकोबिच्या वड्या

Photo of Pankobi Vadi by Vaishali Joshi at BetterButter
828
4
0.0(0)
0

पानकोबिच्या वड्या

Jun-24-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पानकोबिच्या वड्या कृती बद्दल

पानकोबी मधे भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे वेगवेगळ्य़ा स्वरूपात ती खायला हवी , तेव्हा अशा वडया करुन बघा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. पानकोबी पाव किलो
  2. बेसन १ कप
  3. रवा २ चमचे
  4. आल लसूण पेस्ट २ चमचे
  5. कोथिंबिर
  6. तिखट
  7. हळद
  8. हिंग
  9. धणे जीरे पावडर २-३ चमचे
  10. मीठ
  11. लिंबू रस २-३ चमचे
  12. तेल

सूचना

  1. पानकोबी बारीक़ चिरुन घ्या
  2. त्याच्यात ३-४ टीस्पून तेल घालून सगळ साहित्य घालून चांगल मिक्स करुन घ्या
  3. एकजीव केलेले मिश्रण एक तेल लावलेल्या प्लेट मधे थापुन घ्या आणि कुकर मधे १५ मिनिट वाफवून घ्या
  4. थंड झाल्यावर वड्या कापून घ्या आणि तळून घ्या आवडी नुसार सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर