कोथिंबीर भजी | Corainder Pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corainder Pakode recipe in Marathi,कोथिंबीर भजी, Bharti Kharote
कोथिंबीर भजीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

कोथिंबीर भजी recipe

कोथिंबीर भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corainder Pakode Recipe in Marathi )

 • दोन वाटी बेसन पिठ
 • एक चमचा काॅरन फलोवर
 • एक वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
 • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
 • आल लसूण पेस्ट एक चमचा
 • पाव चमचा हळद
 • पाव चमचा ओवा
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तळण्यासाठी तेल
 • चिमूटभर खायचा सोडा

कोथिंबीर भजी | How to make Corainder Pakode Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात बेसन पिठ घ्या. .
 2. त्यात कोथिंबीर घाला. ..
 3. त्यात काॅरन फलोवर ओवा हिंग हळद मीठ आल लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या घाला...
 4. आवश्यकतेनुसार पाणि घालून पीठ फेटून घ्या. .
 5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 6. मध्यम आचे वर भजे तळून घ्या. ..

My Tip:

गावठी कोथिंबीर चे भजे चवीला छान लागतात. .

Reviews for Corainder Pakode Recipe in Marathi (0)