Photo of Sweet Modak by Bharti Kharote at BetterButter
711
3
0.0(0)
0

गोड मोदक

Jun-24-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड मोदक कृती बद्दल

गणेश चतुर्थी ला प्रत्येकाच्या घरी हमखास होणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी गव्हाचे पीठ
  2. पाव वाटी मैदा
  3. आवश्यकतेनुसार पाणि
  4. एक वाटी ओल्या नारळाचा खीस
  5. एक वाटी पीठी साखर
  6. अर्धी वाटी खवा
  7. पाव चमचा वेलची पूड
  8. हवे तेवढेच ड्रायफ्रूटस. .
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ आणि मैदा मिक्स करून भिजवून घ्या. .
  2. सारणासाठी. ....खोबरे खवा पीठी साखर एकञ करून पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून मंद आचे वर भाजून घ्या. .
  3. त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूटस घालून मिक्स करा
  4. कणिके च्या छोट्या पूरया लाटून त्यात सारण भरा. .
  5. आणि मोदकाचा आकार देऊन तळून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर