छोले भटूरे बाइट्स | Chhole Bhature Bites Recipe in Marathi

प्रेषक Sonia Kriplani  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chhole Bhature Bites recipe in Marathi,छोले भटूरे बाइट्स, Sonia Kriplani
छोले भटूरे बाइट्सby Sonia Kriplani
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  61

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

0

छोले भटूरे बाइट्स recipe

छोले भटूरे बाइट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chhole Bhature Bites Recipe in Marathi )

 • मैदा। 2 कप
 • मीठ आवश्यक्तेप्रमाणे
 • बटाटा एक
 • दही 1 वाटी
 • साखर 1 छोटा चमचा
 • बटर 2चमचे
 • उकळलेले छोले 2वाट्या
 • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
 • जीरं पावडर 2चमचे
 • धणे पावडर 2चमचे
 • तिखट हळद मीठ आवश्यक्तेप्रमाणे
 • गरम मसाला 3 चमचे
 • हिरवी मिर्ची 2
 • कोथिंबीर 3 ते 4 दांड्या
 • सजवण्या साठी
 • टमाटा 1
 • कांदा । 1

छोले भटूरे बाइट्स | How to make Chhole Bhature Bites Recipe in Marathi

 1. मैदा मध्ये एक बटाटा किसून टाका
 2. मग दही मीठ साखर पावडर टाका
 3. चांगल्याने पीठ मळून घ्या
 4. घट्ट पीठ मळून झाकण लाऊन ठेवा
 5. एका कढईत तेल टाका
 6. आता एका वाटीत धणेजीर पावडर तिखट,हळद ,मीठ गरम मसाला टाका
 7. आलं लसूण पेस्ट वाटीत टाका तीन ते चार चमचे पाणी टाका
 8. आता सगडे जिन्नस चांगल्याने मिक्स करा
 9. कढईत तेल तापल्यावर हे मिश्रण टाका
 10. उकळलेले छोले टाका
 11. पाणी सूखे पर्यंत हलवत राहा
 12. आता गॅस बन्द करा
 13. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये टाकून पेस्ट तयार करा
 14. आता मैद्याची पारी लाटून चौरस शेप कटर ने कापा
 15. ह्याला मंद आचेवर तळून घ्या
 16. आता छोले चा बनवलेला पेस्ट आईसिंग च्या पाऊच मध्ये टाका
 17. स्टार नोझल टाका
 18. आणि फोटो प्रमाणे चौकोर तळलेला बाईट वर आईसिंग सारख राऊंड बनवा
 19. आणि डेकोरेट करा
 20. तयार आहे छोला भटूरे बाइट्स।

Reviews for Chhole Bhature Bites Recipe in Marathi (0)