स्टफींग पनीर ब्रेड बाॅल | Stuffing Paneer Bread Ball's Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffing Paneer Bread Ball's recipe in Marathi,स्टफींग पनीर ब्रेड बाॅल, Bharti Kharote
स्टफींग पनीर ब्रेड बाॅलby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

स्टफींग पनीर ब्रेड बाॅल recipe

स्टफींग पनीर ब्रेड बाॅल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffing Paneer Bread Ball's Recipe in Marathi )

 • 6 मोठया आकाराचे ब्रेड
 • 100 ग्रॅम पनीर किसून घेतलेले
 • एक कांदा बारीक चिरलेला
 • एक सिमला मिरची बारीक चिरलेली
 • कोथिंबीर बारीक चिरलेली
 • आल लसूण पेस्ट
 • जीरे मोहरी
 • तेल फोडणी साठी
 • तेल तळण्यासाठी
 • एक चमचा लाल तिखट
 • एक चमचा गरम मसाला
 • पाव चमचा चाट मसाला
 • पाव चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • अर्धी वाटी फरसाण
 • पाणी

स्टफींग पनीर ब्रेड बाॅल | How to make Stuffing Paneer Bread Ball's Recipe in Marathi

 1. ब्रेड झाकणाने गोलाकार कापून घ्या. .
 2. पॅन मध्ये फोडणी साठी तेल टाका. .
 3. सारणासाठी. ...त्यात जीरे मोहरी आणि कांदा चांगला परतवून घ्या. .
 4. नंतर सिमला मिरची परतवून घ्या. .कोथिंबीर घाला. .
 5. आता पनीर परतवा. ..फरसाण घाला. .
 6. हे सगळं नीट मिक्स झाल्या वर त्यात लाल तिखट हळद मीठ गरम मसाला चाट मसाला घाला. .
 7. दुसर्या पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
 8. ब्रेड हलके पाण्यात भिजवा आणि पाणी नितरून घ्या. .
 9. त्यात सारण भरा. .
 10. त्याचे छोटे बाॅल बनवा. ...
 11. 3 टीस्पून काॅरन फलोवर ची पेस्ट करून त्यात डीप करून पॅन मध्ये तेलात सोडा. .
 12. दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्यावे. ..
 13. खरपूस तळून घ्या. .
 14. आणि टोमॅटो साॅस किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा. ....

Reviews for Stuffing Paneer Bread Ball's Recipe in Marathi (0)