Photo of Beetroot puri by Manasvi Pawar at BetterButter
713
2
0.0(0)
0

बीट पुरी

Jun-24-2018
Manasvi Pawar
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट पुरी कृती बद्दल

लहान मुलं बीट खाण्यासाठी कंटाळा करतात म्हणून मग ही युक्ती

रेसपी टैग

  • व्हेज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन मोठे बीट
  2. कणीक साधारण चार वाट्या
  3. ओवा दोन चमचे
  4. जीरे एक चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल तिखट एक चमचा
  7. हिंग एक छोटा चमचा
  8. तेलाचे मोहन चार चमचे
  9. रवा दोन चमचे

सूचना

  1. प्रथम बीट सोलून बारीक चिरून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी
  2. मग एका परातीमध्ये कणीक ओवा जिरे मीठ हळद लाल तिखट हिंग आणि तेलाचे मोहन घालावे
  3. आता यामध्ये बीटची पेस्ट घालून घट्ट गोळा मळून घ्या लागले तरच पाण्याचा हात लावावा
  4. आता या पीठाचे किमान १/२ तासांनी छोटे छोटे गोळे करून घ्यावेत
  5. पुरी लाटून घ्या
  6. तेल गरम करून छान तळून घ्या
  7. तयार आहे आपली बीट पुरी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर