गोटे | Gote Recipe in Marathi

प्रेषक Madhavi Loke  |  24th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Gote recipe in Marathi,गोटे, Madhavi Loke
गोटेby Madhavi Loke
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

1

गोटे recipe

गोटे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gote Recipe in Marathi )

  • बेसन एक वाटी
  • रवा चार टी स्पुन
  • साखर दोन चमचे
  • मीठ चवी पुरता
  • बडी शेप दीड चमचा
  • बेकींग सोडा हाफ टी स्पुन
  • तेल तळण्या करीता
  • लाल तीखट एक चमचा

गोटे | How to make Gote Recipe in Marathi

  1. गोटे बनवीण्या करीता. एक वाटीबेसन, चार चमचेरवा,एक चमचाबडी शेप,हाफ टी स्पुन सोडा, एक चमचा लाल तीखट,चवीनुसार मीठ,एक चमचा साखर, घ्यावे..
  2. सर्व जीन्नस एकत्र करावे,त्यात पाणी घालून चांगले मीक्स करावे.भजीत्या पीठा पेक्शा थोडे घट्ट भीजवावे.
  3. म़कढईत तेल तापत ठेवावे ,पीठ फेसून गोटे तळून घ्यावे.

My Tip:

मेथीची पाने बारीक चीरून घालु शकतो.

Reviews for Gote Recipe in Marathi (1)

samina shaikh5 months ago

nice
Reply
Madhavi Loke
5 months ago
thanks

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती