BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Gote

Photo of Gote by Madhavi Loke at BetterButter
0
3
5(1)
0

Gote

Jun-24-2018
Madhavi Loke
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन एक वाटी
  2. रवा चार टी स्पुन
  3. साखर दोन चमचे
  4. मीठ चवी पुरता
  5. बडी शेप दीड चमचा
  6. बेकींग सोडा हाफ टी स्पुन
  7. तेल तळण्या करीता
  8. लाल तीखट एक चमचा

सूचना

  1. गोटे बनवीण्या करीता. एक वाटीबेसन, चार चमचेरवा,एक चमचाबडी शेप,हाफ टी स्पुन सोडा, एक चमचा लाल तीखट,चवीनुसार मीठ,एक चमचा साखर, घ्यावे..
  2. सर्व जीन्नस एकत्र करावे,त्यात पाणी घालून चांगले मीक्स करावे.भजीत्या पीठा पेक्शा थोडे घट्ट भीजवावे.
  3. म़कढईत तेल तापत ठेवावे ,पीठ फेसून गोटे तळून घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jun-24-2018
samina shaikh   Jun-24-2018

nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर