पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस | Heldi Chatpati bread pyatis Recipe in Marathi

प्रेषक Kirti Sakharkar  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Heldi Chatpati bread pyatis recipe in Marathi,पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस, Kirti Sakharkar
पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीसby Kirti Sakharkar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस recipe

पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Heldi Chatpati bread pyatis Recipe in Marathi )

 • 1 मोठी वाटी मीश्र दाळींचे बेसन
 • ४/५ ब्रेड स्लाइस चौकौनी कापलेल्या
 • १/२ टी स्पुन अजवाइ
 • १/२टी स्पुन लाल तिखट
 • मीठ चवीनुसार
 • चिमुटभर हिंग
 • १/२ टी स्पुन हळद
 • १/२ टी स्पुन अर्धवट कुटलेली सौफ
 • १/२ टी प्सुन जिरे
 • १/२टी स्पुन चाट मसाला
 • चिमुटभर खायचा सोडा
 • तळन्यासाठी तेल

पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस | How to make Heldi Chatpati bread pyatis Recipe in Marathi

 1. एका भांड्यात बेसण व सर्व मसाले टाकुन मीक्स करा
 2. त्यात थोडे थोडे पानी टाकुन भज्याच्या पीठा प्रमाने भीजउन ५ मिनीटांसाठी ठेउन दिलै
 3. ब्रेड चे छोटे चौकोनी काप केले
 4. तेल तापवले
 5. भिजवलेल्या पीठात चिमुटभर खायचा सोडा टाकला आणि मीश्रन फेटुन घेतले
 6. ब्रेडचे काप या पीठात बुडवुन तेलात टाकले
 7. दोन्ही बाजुनी तळुन प्लेट नधे काढले
 8. गरम गरम पॅटीस टोमॅटौ साॅस सोबत सव्ह केले

My Tip:

हे पॅटीस कमी तेलातही नाॅनस्टीक पॅन मधे वरीन तेल सोडुनही करता येतात

Reviews for Heldi Chatpati bread pyatis Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती