मुख्यपृष्ठ / पाककृती / पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस

Photo of Heldi Chatpati bread pyatis by Kirti Sakharkar at BetterButter
914
3
0.0(0)
0

पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस

Jun-24-2018
Kirti Sakharkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाॅष्टीक चटपटे ब्रेड पॅटीस कृती बद्दल

चटपटी डिश तोंडात ठेवताच चव वाढवनारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 मोठी वाटी मीश्र दाळींचे बेसन
  2. ४/५ ब्रेड स्लाइस चौकौनी कापलेल्या
  3. १/२ टी स्पुन अजवाइ
  4. १/२टी स्पुन लाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. चिमुटभर हिंग
  7. १/२ टी स्पुन हळद
  8. १/२ टी स्पुन अर्धवट कुटलेली सौफ
  9. १/२ टी प्सुन जिरे
  10. १/२टी स्पुन चाट मसाला
  11. चिमुटभर खायचा सोडा
  12. तळन्यासाठी तेल

सूचना

  1. एका भांड्यात बेसण व सर्व मसाले टाकुन मीक्स करा
  2. त्यात थोडे थोडे पानी टाकुन भज्याच्या पीठा प्रमाने भीजउन ५ मिनीटांसाठी ठेउन दिलै
  3. ब्रेड चे छोटे चौकोनी काप केले
  4. तेल तापवले
  5. भिजवलेल्या पीठात चिमुटभर खायचा सोडा टाकला आणि मीश्रन फेटुन घेतले
  6. ब्रेडचे काप या पीठात बुडवुन तेलात टाकले
  7. दोन्ही बाजुनी तळुन प्लेट नधे काढले
  8. गरम गरम पॅटीस टोमॅटौ साॅस सोबत सव्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर