मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पॅटीस

Photo of Bread Patice by Bharti Kharote at BetterButter
1280
3
0.0(0)
0

ब्रेड पॅटीस

Jun-25-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पॅटीस कृती बद्दल

झटपट होणारी चविष्ट अशी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन पीठ दोन वाटी
  2. मक्याचे पीठ अर्धी वाटी
  3. 4/5 ब्रेड
  4. ओवा पाव चमचा
  5. बॅटरसाठी पाणी
  6. जीरे पूड पाव चमचा
  7. धने पुड पाव चमचा
  8. हिंग पाव चमचा
  9. लाल तिखट अर्धा चमचा
  10. आल लसूण पेस्ट एक चमचा
  11. 3/4 हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट
  12. चवीनुसार मीठ
  13. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात बेसन पीठ, मक्याचे पीठ घ्या. .
  2. त्यात आल लसूण पेस्ट घाला
  3. हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट घाला...
  4. ओवा हिंग हळद लाल तिखट जीरे पूड धने पुड घाला. .
  5. मीठ घालून चांगल मिक्स करून पाणी घालून बॅटर तयार करा. ..
  6. आता ब्रेड ञिकोणी आकारात कापून घ्या. ...
  7. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. बॅटर मध्ये ब्रेड बुडवून मध्यम आचेवर खमंग पॅटीस तळून घ्या. ...
  9. आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर