बालुशाही | Balushahi Recipe in Marathi

प्रेषक Usha Dhwaj Bhimte  |  25th Jun 2018  |  
2 from 1 review Rate It!
 • Balushahi recipe in Marathi,बालुशाही, Usha Dhwaj Bhimte
बालुशाहीby Usha Dhwaj Bhimte
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

1

About Balushahi Recipe in Marathi

बालुशाही recipe

बालुशाही बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Balushahi Recipe in Marathi )

 • मैदा 2 वाटी
 • 1/2 वाटी तूप
 • 1/2 वाटी दही
 • 1/2 चमचा खायचा सोडा
 • तळण्यासाठी तेल
 • 1 1/2 वाटी साखर
 • 1/2 चमचा वीला य ची पूड
 • थोडासा केसर
 • 1/2 ग्लास पाणी

बालुशाही | How to make Balushahi Recipe in Marathi

 1. मैदामध्ये तूप दही आणि सोडा घालून छान मळून घेणे आणि 1/2 तास झाकून ठेवणे .
 2. साखरेमध्ये पाणी घालून एक तारी पाक तयार करणे.
 3. पाकात विलायची पूड व केसर घालणे .
 4. मैदाचे छोटे छोटे चपटे गोळे करून मधोमध होल करणे .
 5. तेलात मंद आचेवर ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणे .
 6. आणि लगेच थोड्या गरम असलेल्या पाकात घालणे .
 7. 2/3 मी . पाकात ठेवून बाहेर काढणे .
 8. हि झाली बालुशाही तयार .

My Tip:

बालुशाही तळताना घाई करू नये अगदी मंद आचेवरच तळावी .

Reviews for Balushahi Recipe in Marathi (1)

Madhavi Loke5 months ago

Mam tumcha photo change kara please recipe chya jagi chukun tumacha photo upload zala aahe.
Reply
Usha Dhwaj Bhimte
5 months ago
मला हि माझी रेसिपि होम मधे दिसत का नाही .