चीज स्टिकस | Cheese sticks Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  25th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheese sticks recipe in Marathi,चीज स्टिकस, Archana Vaja
चीज स्टिकसby Archana Vaja
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

चीज स्टिकस recipe

चीज स्टिकस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese sticks Recipe in Marathi )

 • १ कप मैदा
 • १/4 किसलेला चीज़ क्यूब
 • 1/4 कप ताक
 • मीठ चविनुसार
 • 2 चमचे बटर(लोणी)
 • पानी आवश्यकतेनुसार
 • तेल तळण्यासाठी
 • चिमुटभर बेकिंग सोडा

चीज स्टिकस | How to make Cheese sticks Recipe in Marathi

 1. ताटात मैदा घ्यावा
 2. मैद्यत मीठ, किसलेला चीज़, बेकिंग सोडा,बटर घालून मिक्स करुन घ्या।
 3. आता ताक आणि पानी घालून पीठ मळावे।
 4. १० मिनिटासाठी पीठ झाकूण ठेवावे.
 5. १०मिनिटनंतर पीठाचे समान भाग करुन चपाती बनवून घ्या.
 6. पिज़्ज़ा कटर च्या सह्यने चोरस आकार कापून घ्यावा.
 7. आता स्टिकस कापून घ्यावे.
 8. कढ़ईमध्ये तेल गरम करावे.
 9. तेल गरम झाल्या वर स्टिकसला सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.
 10. चीज़ स्टिकस बनून तयार।
 11. मेयोनेज़ किवा टोमेटोकेचप बरोबर सर्व करा

My Tip:

पीठा मध्ये तुमच्या आवडी प्रमाणे हर्ब्स घालू शकता.

Reviews for Cheese sticks Recipe in Marathi (0)