मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज स्टिकस

Photo of Cheese sticks by Archana Vaja at BetterButter
331
2
0.0(0)
0

चीज स्टिकस

Jun-25-2018
Archana Vaja
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज स्टिकस कृती बद्दल

चीज़ स्टिकस ही खूपच कमी वेळात बनावित येणारी ब्रेकफास्ट अणि मुलाना लंच बॉक्स मध्ये देता येणारी स्वादिष्ट रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • इटालियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप मैदा
  2. १/4 किसलेला चीज़ क्यूब
  3. 1/4 कप ताक
  4. मीठ चविनुसार
  5. 2 चमचे बटर(लोणी)
  6. पानी आवश्यकतेनुसार
  7. तेल तळण्यासाठी
  8. चिमुटभर बेकिंग सोडा

सूचना

  1. ताटात मैदा घ्यावा
  2. मैद्यत मीठ, किसलेला चीज़, बेकिंग सोडा,बटर घालून मिक्स करुन घ्या।
  3. आता ताक आणि पानी घालून पीठ मळावे।
  4. १० मिनिटासाठी पीठ झाकूण ठेवावे.
  5. १०मिनिटनंतर पीठाचे समान भाग करुन चपाती बनवून घ्या.
  6. पिज़्ज़ा कटर च्या सह्यने चोरस आकार कापून घ्यावा.
  7. आता स्टिकस कापून घ्यावे.
  8. कढ़ईमध्ये तेल गरम करावे.
  9. तेल गरम झाल्या वर स्टिकसला सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.
  10. चीज़ स्टिकस बनून तयार।
  11. मेयोनेज़ किवा टोमेटोकेचप बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर