भाताचे मुटके | Rice Cutlet Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  25th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice Cutlet by Bharti Kharote at BetterButter
भाताचे मुटकेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

भाताचे मुटके recipe

भाताचे मुटके बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Cutlet Recipe in Marathi )

 • ऊरलेला साधा भात दोन कप
 • एक कप बेसन पिठ
 • एक कप तांदुळाचे पिठ
 • आल लसूण पेस्ट एक चमचा
 • जीरे पूड
 • एक चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद
 • चवीनुसार मीठ

भाताचे मुटके | How to make Rice Cutlet Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात भात घ्या. ..त्यात दोन्ही पीठ घाला. ..
 2. आल लसूण पेस्ट लाल तिखट हळद मीठ जीरे पूड घालून चांगल मळून घ्या. .
 3. त्याचे लांब आकाराचे मुटके बनवा. ..
 4. पॅन मध्ये तेल टाकून मंद आचेवर खमंग मुटके शॅलो फ्राय करून घ्या. ..
 5. उलथण्याने त्याला दोन्ही बाजूंनी चपटा आकार दया. .
 6. आणि टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा

My Tip:

भाता ऐवजी तुम्ही ऊरलेली कुठल्याही भाज्या अॅड करू शकता. .

Reviews for Rice Cutlet Recipe in Marathi (0)