BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / नमकीन मठरी

Photo of Namkin Mathari by Deepa Gad at BetterButter
0
6
0(0)
0

नमकीन मठरी

Jun-25-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नमकीन मठरी कृती बद्दल

बाहेर छान पाऊस पडतोय, मग मस्त चहाबरोबर कुरकुरीत, खुशखुशीत खायला मिळाले तर..... चला तर मग बनवू या आपण नमकीन मठरी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • गुजरात
 • फ्रायिंग
 • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 2

 1. १ कप मैदा
 2. २ च तूप
 3. चवीनुसार मीठ
 4. पाव च ओवा
 5. तळण्यासाठी तेल
 6. पेस्टसाठी १ च मैदा, १ च पाणी
 7. लवंगा

सूचना

 1. बाऊलमध्ये मैदा, मीठ, ओवा, तूप घालून हाताने चोळून घ्या,
 2. थोडं थोडं पाणी घालून मऊसर मळून घ्या
 3. १० मिनिटे झाकून ठेवा
 4. त्या पिठाचे ४ गोळे करा
 5. सर्व गोळे पातळसर लाटून घ्या व त्याला कापून चौकोणी आकार द्या
 6. प्रत्येक पोळी तव्यावर मंद गॅसवर थोडीशी भाजून घ्या
 7. त्या चारही पोळ्या एकावर एक ठेवून एका बाजूच्या कडा मैद्याच्या पेस्टने चिकटवा
 8. नंतर गुंडाळून कडा चिकटवा
 9. त्याचे तिरकस तुकडे कापा
 10. मध्ये बोटाने आतला भाग पुढे सुटा करत जा
 11. तिथे लवंग दाबा म्हणजे पदर सुटणार नाहीत
 12. तेलात तळा कुरकुरीत होईपर्यंत
 13. लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने तळा
 14. चहाबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर