चूरमा लाडू | Churma Ladu Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  25th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Churma Ladu recipe in Marathi,चूरमा लाडू, Vaishali Joshi
चूरमा लाडूby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

चूरमा लाडू recipe

चूरमा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Churma Ladu Recipe in Marathi )

 • जाड कणिक ११/२कप
 • हळद १/२ चमचा
 • साजुक तूप १ कप
 • पीठी साखर १ कप
 • मिक्स ड्रायफ्रूट्स १/४ कप
 • वेलची पावडर १ चमचा

चूरमा लाडू | How to make Churma Ladu Recipe in Marathi

 1. एका परातीत कणिक घेउन त्याच्यात ४-५ चमचे साजुक तूप , हळद , चिमुटभर मीठ टाकुन एकत्र करून पाण्याने थोड़ी घट्ट भिजवून घ्या आणि थोड्या वेळाने त्याचे मुठिये वळून ते साजुक तुपात मंद आचेवर तळून घ्या
 2. मुठिये तळून बाहेर काढून थंड होउ द्या , ते मोडून घ्या आणि मिक्सर मधे रवाळ बारीक़ करून चूरमा करुन घ्या
 3. बारीक़ केलेला चूरमा एका परातीत काढून घ्या आणि त्यात पीठी साखर , वेलची पावडर , ड्रायफ्रूट्स चे तुकडे आणि तळल्यावर जे तूप उरले आहे ते गाळून टाका , हे सगळ मिश्रण हाताने मिक्स करा आणि लाडू वळा . बस तयार आहेत चूरमा लाडू

Reviews for Churma Ladu Recipe in Marathi (0)