गोड दिवे | Sweet lamp Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  25th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Sweet lamp recipe in Marathi,गोड दिवे, deepali oak
गोड दिवेby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

2

गोड दिवे recipe

गोड दिवे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet lamp Recipe in Marathi )

 • १ वाटी गव्हाचे जाडसर किंवा नेहमी दळतो तसे पीठ.
 • १ वाटी गुळ
 • केशर वेलची सीरप किंवा वेलची पावडर १ चमचा
 • जायफळ पावडर पाव चमचा
 • पाणी
 • अगदी किंचीत मीठ (ऐच्छिक)
 • साजूक तुप

गोड दिवे | How to make Sweet lamp Recipe in Marathi

 1. गुळात अगदी कमी पाणी घालून गुळ पातळ करा
 2. आता पीठात दोन चमचे तुपाचे मोहन घाला.
 3. वेलची व जायफळ पावडर घाला.
 4. मीठ(अगदी कमी) व गुळाचे पाणी घाला
 5. घटट कणिक मळा
 6. आता ह्या कणकेचे हवे त्या आकारात दीवे बनवा.
 7. चाळणीवर ओले कापड पसरवून हे दीवे १५ मीनीट वाफवा किंवा मोदक पात्रात वाफवा
 8. वरून साजूक तुप घालून खाऊ घाला.

Reviews for Sweet lamp Recipe in Marathi (2)

Madhavi Loke5 months ago

Wow
Reply

samina shaikh5 months ago

छान
Reply