Photo of Sweet lamp by deepali oak at BetterButter
730
5
0.0(2)
0

Sweet lamp

Jun-25-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी गव्हाचे जाडसर किंवा नेहमी दळतो तसे पीठ.
  2. १ वाटी गुळ
  3. केशर वेलची सीरप किंवा वेलची पावडर १ चमचा
  4. जायफळ पावडर पाव चमचा
  5. पाणी
  6. अगदी किंचीत मीठ (ऐच्छिक)
  7. साजूक तुप

सूचना

  1. गुळात अगदी कमी पाणी घालून गुळ पातळ करा
  2. आता पीठात दोन चमचे तुपाचे मोहन घाला.
  3. वेलची व जायफळ पावडर घाला.
  4. मीठ(अगदी कमी) व गुळाचे पाणी घाला
  5. घटट कणिक मळा
  6. आता ह्या कणकेचे हवे त्या आकारात दीवे बनवा.
  7. चाळणीवर ओले कापड पसरवून हे दीवे १५ मीनीट वाफवा किंवा मोदक पात्रात वाफवा
  8. वरून साजूक तुप घालून खाऊ घाला.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Loke
Jun-26-2018
Madhavi Loke   Jun-26-2018

Wow

samina shaikh
Jun-26-2018
samina shaikh   Jun-26-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर