ब्रेड नमकीन | Bread Namkin Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  25th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bread Namkin recipe in Marathi,ब्रेड नमकीन, Priti Tara
ब्रेड नमकीनby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

ब्रेड नमकीन recipe

ब्रेड नमकीन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread Namkin Recipe in Marathi )

 • ब्रेड च्या कापलेल्या कडा १वाटी
 • १ १/२ वाटी मैदा
 • चवीनुसार मीठ
 • मिरची पावडर वरून टाकण्यापूर्ता
 • १ चमचा ओवा
 • तळण्यासाठी तेल

ब्रेड नमकीन | How to make Bread Namkin Recipe in Marathi

 1. ब्रेड च्या कडा +मैदा+ मीठ+ ओवा थोड थोड पाणी घालून घट्ट मळून त्याची मोठी पोळी लाटा. शंकरपाळे जसे बनवतो तसे पण शंकरपाळे पेक्षा साइज ने थोडे कमी व लांब कापून.
 2. गरम तेलात व्यवस्थित तळून घ्या.
 3. तळून झालेले नमकीन किचन पेपर मध्ये काढून घ्या.
 4. वरून मीठ व मिरची पावडर भूरकवून चहा किंवा सौस सोबत खायला द्या.

Reviews for Bread Namkin Recipe in Marathi (0)