मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड नमकीन

Photo of Bread Namkin by Priti Tara at BetterButter
679
2
0.0(0)
0

ब्रेड नमकीन

Jun-25-2018
Priti Tara
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड नमकीन कृती बद्दल

ब्रेड च्या कापलेल्या कडांपासून ब्रेड क्रम्स नेहमीच बनवल जात. या ठिकाणी मी ब्रेड च्या कडा आणि मैदा व इतर साहित्य घालून काही तरी वेगळ बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जो स्नैक्स मध्ये अगदी आपली जागा निभाउन जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड च्या कापलेल्या कडा १वाटी
  2. १ १/२ वाटी मैदा
  3. चवीनुसार मीठ
  4. मिरची पावडर वरून टाकण्यापूर्ता
  5. १ चमचा ओवा
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. ब्रेड च्या कडा +मैदा+ मीठ+ ओवा थोड थोड पाणी घालून घट्ट मळून त्याची मोठी पोळी लाटा. शंकरपाळे जसे बनवतो तसे पण शंकरपाळे पेक्षा साइज ने थोडे कमी व लांब कापून.
  2. गरम तेलात व्यवस्थित तळून घ्या.
  3. तळून झालेले नमकीन किचन पेपर मध्ये काढून घ्या.
  4. वरून मीठ व मिरची पावडर भूरकवून चहा किंवा सौस सोबत खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर