कुरकुरीत खारे शंकरपाळे | Crunchy Saulted Bites Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  26th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crunchy Saulted Bites recipe in Marathi,कुरकुरीत खारे शंकरपाळे, Bharti Kharote
कुरकुरीत खारे शंकरपाळेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

कुरकुरीत खारे शंकरपाळे recipe

कुरकुरीत खारे शंकरपाळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crunchy Saulted Bites Recipe in Marathi )

 • दोन वाटी मैदा
 • एक वाटी रवा
 • एक ग्लास ताक
 • ओवा जीरे प्रत्येकी एक चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तूपाचे मोहन अर्धी वाटी
 • तळण्यासाठी तेल

कुरकुरीत खारे शंकरपाळे | How to make Crunchy Saulted Bites Recipe in Marathi

 1. एका परातीत सर्व जिन्नस एकञ करून आवश्यकतेनुसार ताक घालून घट्ट गोळा मळून घ्या. .
 2. 20 मी.ओल्या कपड्याने झाकून ठेवा. .
 3. त्याचा ऊंडा बनवून जाड पोळी लाटून घ्या. .
 4. फिरकी च्या साहाय्याने शंकर पाळे कापून घ्या. .
 5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
 6. त्यात थोडे थोडे शंकरपाळे तळून घ्या. .
 7. लालसर तपकिरी रंग आला की काढून घ्या. .
 8. असेच सर्व शंकर पाळे तळून घ्या. .
 9. आणि गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

कुरकुरीत होण्यासाठी रवा घालावा...

Reviews for Crunchy Saulted Bites Recipe in Marathi (0)