BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत खारे शंकरपाळे

Photo of Crunchy Saulted Bites by Bharti Kharote at BetterButter
0
2
0(0)
0

कुरकुरीत खारे शंकरपाळे

Jun-26-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत खारे शंकरपाळे कृती बद्दल

सर्वांना आवडणारा चमचमीत पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. दोन वाटी मैदा
  2. एक वाटी रवा
  3. एक ग्लास ताक
  4. ओवा जीरे प्रत्येकी एक चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तूपाचे मोहन अर्धी वाटी
  7. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका परातीत सर्व जिन्नस एकञ करून आवश्यकतेनुसार ताक घालून घट्ट गोळा मळून घ्या. .
  2. 20 मी.ओल्या कपड्याने झाकून ठेवा. .
  3. त्याचा ऊंडा बनवून जाड पोळी लाटून घ्या. .
  4. फिरकी च्या साहाय्याने शंकर पाळे कापून घ्या. .
  5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  6. त्यात थोडे थोडे शंकरपाळे तळून घ्या. .
  7. लालसर तपकिरी रंग आला की काढून घ्या. .
  8. असेच सर्व शंकर पाळे तळून घ्या. .
  9. आणि गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर