बनाना पॅन पराठा | Banana pan aratha Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  26th Jun 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
 • Banana pan aratha recipe in Marathi,बनाना पॅन पराठा, deepali oak
बनाना पॅन पराठाby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

3

बनाना पॅन पराठा recipe

बनाना पॅन पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana pan aratha Recipe in Marathi )

 • १वाटी मैदा.
 • तांदळाचे पीठ १ वाटी
 • रवा १ चमचा
 • बेसन १ चमचा
 • मक्याचे पीठ १ चमचा
 • दही १ चमचा
 • मीठ
 • मध ४/५ चमचे
 • केळी २/३
 • साजूकतुप
 • पाणी

बनाना पॅन पराठा | How to make Banana pan aratha Recipe in Marathi

 1. सर्व पीठे व रवा मीठ दही घालून मळा
 2. आता ह्या कणकेची पोळी लाटुन जरा तुप सोडुन एका बाजूनेच शेकवा
 3. आता खाली ऊतरवून शेकलेल्या बाजूस मध लावा व केळ्याचे काप एका बाजूस कापून ठेवा
 4. मैद्यात जरासे पाणी घालून पेस्ट बनवा व हि पेस्ट पोळीच्या कडेला लावून पोळी दुमडून घ्या.
 5. आता पॅन मध्ये तुप सोडुन हा पराठा मस्त शॅलो फ्राय करा
 6. दोन्हीकडनं मस्त लालसर फ्राय झाला कि तयार तुमचा बनाना पॅन पराठा.

Reviews for Banana pan aratha Recipe in Marathi (3)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply

Ujwala Nirmale5 months ago

Wow...
Reply

samina shaikh5 months ago

super
Reply