बटरफ्लाय | BUTTERFLY Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  26th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • BUTTERFLY recipe in Marathi,बटरफ्लाय, Chayya Bari
बटरफ्लायby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

5

1

बटरफ्लाय recipe

बटरफ्लाय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BUTTERFLY Recipe in Marathi )

  • मैदा २वाट्या
  • मीठ चिमुटभर
  • रवा २चमचे
  • तेल तळण्यासाठी

बटरफ्लाय | How to make BUTTERFLY Recipe in Marathi

  1. मैदा,रवा, मीठ मिक्स करावे २चमचे गरम तेलाचे मोहन घालून घट्ट मळावे
  2. ५मिनिटाने १पोळीप्रमाणे गोळा घेऊन पोळी लाटावी तिचे चार भाग सूरी फिरवून करावे प्रत्येक भागात सुरीने पट्ट्या आखाव्या टोकाशी कापू नये
  3. सर्व पट्ट्यांची टोके एकत्र करून पाण्याचे बोट लावून तळाशी चिटकवावी
  4. असे बटरफ्लाय तयार करावे तेल तापवून शंकरपाळीप्रमाणे कुरकुरीत तळावी
  5. सॉसबरोबर किंवा नुस्तीही छान लागतात

My Tip:

ह्यात जिरेपूड घातली तरी चालते

Reviews for BUTTERFLY Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo