एग पर्स | Egg purse Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  26th Jun 2018  |  
4.7 from 3 reviews Rate It!
 • Photo of Egg purse by deepali oak at BetterButter
एग पर्सby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

3

एग पर्स recipe

एग पर्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg purse Recipe in Marathi )

 • मैदा १ वाटी
 • तांदुळ पीठ अर्धी वाटी
 • रवा १ चमचा
 • बेसन १ चमचा
 • मक्याचे पीठ १ चमचा
 • दही १ चमचा
 • मीठ
 • कोबी चिरून पाव वाटी
 • गाजर पाव वाटी
 • शिमला मिरची १ चीरून
 • कांदा १ चीरून
 • टोमॅटो १ चीरून
 • ३ अंडी
 • आले व लसूण मीरची पेस्ट दोन चमचे
 • तिखट
 • हळद
 • सब्जी मसाला किंवा चिकन मसाला एक चमचा
 • एक चमचा अमुल बटर
 • कोथिंबीर चीरून
 • मेयॉनीज २ चमचे
 • चिली साॅस १ चमचा
 • तेल

एग पर्स | How to make Egg purse Recipe in Marathi

 1. सर्व पीठे रवा व दही मीठ घालून मिक्स करा.
 2. आता ह्यात दोन लहान चमचे गरम तेलाचे मोहन घालून मळून घ्या.
 3. कढईत बटर वीतळले कि आले लसूण मीरची पेस्ट घाला.
 4. कांदा व टोमॅटोपण घालून परता
 5. सगळ्या भाज्या घाला
 6. चिली साॅस व तिखट मीठ मसाले घाला.
 7. आता अंडी फोडून घाला
 8. मेयॉनीज घालून घ्या
 9. कोरडे होई पर्यंत परतून घ्या वरून कोथिंबीर घाला
 10. आता पिठाची लहान गोळी लांबट गोल लाटून घ्या
 11. त्यात मधोमध सारण भरून पर्स चा आकार द्या
 12. तेला ह्या पर्स डीप फ्राय करून घ्या.

Reviews for Egg purse Recipe in Marathi (3)

Nayana Palava year ago

Wow
Reply

जयश्री भवाळकरa year ago

Mast
Reply

Ujwala Nirmalea year ago

Superb....:ok_hand::ok_hand:
Reply