चीजी ब्रेड सोफा सेट पकोडा | Cheese bread sofa set pakoda Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  26th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Cheese bread sofa set pakoda recipe in Marathi,चीजी ब्रेड सोफा सेट पकोडा, deepali oak
चीजी ब्रेड सोफा सेट पकोडाby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

5

2

चीजी ब्रेड सोफा सेट पकोडा recipe

चीजी ब्रेड सोफा सेट पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese bread sofa set pakoda Recipe in Marathi )

 • ब्रेड चे पाकिट अर्धे.
 • बेसन १ मोठ्ठी वाटी
 • तांदूळाचे पीठ अर्धी वाटी
 • शेजवान चटणी २/३ मोठे चमचे
 • स्लाईस चीज १ पाकिट
 • मेयाॅनीज ३/४ चमचे
 • तिखट मीठ हळद
 • १ बटाटा
 • तेल तळणीसाठी
 • पाणी

चीजी ब्रेड सोफा सेट पकोडा | How to make Cheese bread sofa set pakoda Recipe in Marathi

 1. पीठे मिक्स करा
 2. त्या पीठात तिखट मीठ हळद घाला
 3. शेजवान चटणी घाला
 4. बटाटा सोलून कच्चा किसुन घाला
 5. पाणी घालून दाटसर पीठ भीजवा
 6. आता पावाच्या हलक्या कडा काढून असे तुकडे कापा कि आपल्याला सोफ्याचा आकार देता येईल
 7. कापलेल्या पावाला मेयाॅनीज लावा व स्लाईस चीज कापून ठेवा व वरून पावाचा दुसरा तुकडा ठेवून हलके दाबा.
 8. आता हे पावाचे तुकडे पीठात भिजवून डीप फ्राय करा.
 9. आता सोफा सेटचा आकार देऊन स्लाईस चीजच्या मदतीने व पावाच्या कापलेल्या कडानी सोफा सेट पकोड्याला सजवा.

My Tip:

ऊकडलेला बटाटा वापरू शकता.आले लसूण पेस्ट सुध्दा वापरू शकता.

Reviews for Cheese bread sofa set pakoda Recipe in Marathi (2)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply

Madhavi Loke5 months ago

Testy
Reply

Cooked it ? Share your Photo