Healthy puri | Healthy puri Recipe in Marathi

प्रेषक Rupali Sonavane  |  26th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Healthy puri recipe in Marathi,Healthy puri, Rupali Sonavane
Healthy puriby Rupali Sonavane
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

1

0

About Healthy puri Recipe in Marathi

Healthy puri recipe

Healthy puri बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Healthy puri Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ 2वाटी
 • मैदा 1 वाटी
 • ओवा 2चमचा
 • तीळ 4चमचा
 • तेल अर्धी वाटी
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर 1जुड़ी

Healthy puri | How to make Healthy puri Recipe in Marathi

 1. प्रथम पीठ आणि मैदा चाळुन घेणे त्यामध्ये मीठ चवीनुसार ओवा,तीळ, तेल,जिरे,व बारीक कापलेली कोथिंबीर घालावी व पीठ घट्ट मळुन घ्यावे..10 मिनीटे झाकून ठेवावे नंतर पातळ मोठी पोळी लाटावी त्यावर काटे चमचाने टोचे मारावे मग वाटीने गोल पुर्या कराव्यात किंवा हवा तसा आकारात कापावे मग तळून घ्यावेत...गार झाल्यावर ड़ब्यात भरावे..

My Tip:

कोणतेही पदार्थ तळण्याआधी चिंच थोडीशी तळून घ्यावी...तेल कमी लागते..

Reviews for Healthy puri Recipe in Marathi (0)