नारळी तुरडाळ वडे | Narali Turdal Vade Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  26th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Narali Turdal Vade recipe in Marathi,नारळी तुरडाळ वडे, Vaishali Joshi
नारळी तुरडाळ वडेby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

नारळी तुरडाळ वडे recipe

नारळी तुरडाळ वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Narali Turdal Vade Recipe in Marathi )

 • तुरीची डाळ १ कप
 • ओला खवलेला नारळ १ १/२ कप
 • आल मिर्ची जीर पेस्ट ३ चमचे
 • तिखट २ चमचे किंवा आवडीनुसार
 • हळद १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • लिंबू रस २ चमचे
 • साखर चविपुरती
 • करी पत्ता८-१० पाने
 • हिंग १ चमचा
 • डेसिकेटेड कोकोनट ३-४ चमचे
 • तेल तळण्य़ा साठी

नारळी तुरडाळ वडे | How to make Narali Turdal Vade Recipe in Marathi

 1. ४-५ तास तुरीची डाळ भिजत घाला
 2. बाहेर काढून मिक्सर मधे बारीक़ करा
 3. त्यात डेसिकेटेड कोकोनट सोडून सगळ साहित्य टाकुन छान एकत्र करा
 4. त्याचे हातावर गोल छोटे छोटे वडे करून डेसिकेटेड कोकोनट मधे घोळ्वुन घेउन तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या
 5. सर्विंग प्लेट मधे काढून सर्व्ह करा

Reviews for Narali Turdal Vade Recipe in Marathi (0)