मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळी तुरडाळ वडे

Photo of Narali Turdal Vade by Vaishali Joshi at BetterButter
517
4
0.0(0)
0

नारळी तुरडाळ वडे

Jun-26-2018
Vaishali Joshi
300 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी तुरडाळ वडे कृती बद्दल

जरा हटके टेस्ट चे वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरीची डाळ १ कप
  2. ओला खवलेला नारळ १ १/२ कप
  3. आल मिर्ची जीर पेस्ट ३ चमचे
  4. तिखट २ चमचे किंवा आवडीनुसार
  5. हळद १ चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. लिंबू रस २ चमचे
  8. साखर चविपुरती
  9. करी पत्ता८-१० पाने
  10. हिंग १ चमचा
  11. डेसिकेटेड कोकोनट ३-४ चमचे
  12. तेल तळण्य़ा साठी

सूचना

  1. ४-५ तास तुरीची डाळ भिजत घाला
  2. बाहेर काढून मिक्सर मधे बारीक़ करा
  3. त्यात डेसिकेटेड कोकोनट सोडून सगळ साहित्य टाकुन छान एकत्र करा
  4. त्याचे हातावर गोल छोटे छोटे वडे करून डेसिकेटेड कोकोनट मधे घोळ्वुन घेउन तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या
  5. सर्विंग प्लेट मधे काढून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर