होममेड हॉट चिप्स | Homemade Hot Chips Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Homemade Hot Chips recipe in Marathi,होममेड हॉट चिप्स, Shubha Salpekar Deshmukh
होममेड हॉट चिप्सby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Homemade Hot Chips Recipe in Marathi

होममेड हॉट चिप्स recipe

होममेड हॉट चिप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Homemade Hot Chips Recipe in Marathi )

 • 4 मोठे बटाटे
 • १ टीस्पून मीठ
 • १/४ वाटी पाणी
 • चवीनुसार लाल तिखट
 • तेल

होममेड हॉट चिप्स | How to make Homemade Hot Chips Recipe in Marathi

 1. बटाटे धुवून सोलून घ्यावी।
 2. बटाट्याचे गोल काप करून घ्यावे।
 3. मीठ आणि पाणी एका वाटीत मिक्स करून घ्यावे।
 4. हे काप पाण्यात ३-४ वेळा धुवून, किचन टॉवेल वर पसरवून ठेवावे।
 5. कढईत तेल तापवून कोरडे झालेले काप टाकावे, सोबत १ चमचा मीठाचं पाणी घालावे। मध्यम आचेवर चिप्स तळावे।
 6. चिप्स किचन टॉवेल वर काढून ठेवावे।
 7. वरुन तिखट घालून सर्व्ह करावे।

Reviews for Homemade Hot Chips Recipe in Marathi (0)