BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / veggie stuffed cutlets with sprouts cover

Photo of veggie stuffed cutlets with sprouts cover by deepali oak at BetterButter
0
8
5(1)
0

veggie stuffed cutlets with sprouts cover

Jun-27-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. भिजवलेले कडधान्य सगळे मिक्स पावकिलो.
 2. ८ मीरच्या
 3. ८/१० लसूण पाकळी
 4. १ ईंच आले
 5. जीरे १ चमचा
 6. कांदे २ बारिक चीरून
 7. कोथिंबीर १वाटी
 8. कोबी १ लहान वाटी किसुन
 9. गाजर १ लहानवाटी किसुन
 10. शिमला मिरची १ चीरून
 11. बटाटा १ किसुन
 12. टोमॅटो १ चीरून
 13. बीट १ लहान किसुन
 14. तांदुळाचे पीठ १ वाटी
 15. ब्रेड चा चुरा किंवा रवा अर्धी वाटी
 16. तेल तळणीसाठी
 17. मोहरी पाव चमचा
 18. मीठ चवीनुसार

सूचना

 1. कढईत एक चमचा तेल घाला.
 2. त्यात अर्धा चमचा जीरे व मोहरी घाला
 3. आता त्यात ४ मिरच्या अर्धा इंच आले व लसूण पाकळी ४/५ चांगले ठेचून घाला.
 4. आता कांदा व टोमॅटो परतून किसलेल्या भाज्या घाला
 5. छान परतून मीठ व कोथिंबीर घाला
 6. हे मिश्रण गार होऊ दया.
 7. आता मिक्स कडधान्य धुवून पाणी काढून घ्या
 8. त्यात ऊरलेले आले मिरची लसूण व जीरे,१कांदा आणि कोथिंबीर घालून कोरडे वाटा
 9. तांदुळाचे पीठ वमीठ घालून मिक्स करा
 10. आता हाताला जरा पाणी लावून कडधान्यांचा वाटलेल्या गोळ्यातील एक लहान गोळा हातावर थापा
 11. त्यात भाजीचे सारण भरून गोल करा
 12. आता हे कटलेट ब्रेड क्रम्ब्स मध्ये घोळवा
 13. तेलात अलगद सोडुन तळून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-29-2018
Nayana Palav   Jun-29-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर