शाही ब्रेड रोल | Shahi Bread Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shahi Bread recipe in Marathi,शाही ब्रेड रोल, Bharti Kharote
शाही ब्रेड रोलby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

शाही ब्रेड रोल recipe

शाही ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi Bread Recipe in Marathi )

 • 6/7 ब्रेड चे स्लाईस
 • एक ऊकडलेला बटाटा
 • एक वाटी पनीरचा खीस
 • एक वाटी मिक्स ड्रायफ्रूटस फ्राय केलेले
 • फोडणीसाठी तेल
 • आल लसूण पेस्ट लाल तिखट हळद
 • जीरे पूड धने पुड
 • चवीनुसार मीठ
 • एक चमचा काॅरन फलोवर
 • पाणी
 • तळण्यासाठी तेल

शाही ब्रेड रोल | How to make Shahi Bread Recipe in Marathi

 1. ब्रेड चे कड कापून घ्या. .
 2. बटाटा कुसकरून घ्या. .
 3. पॅन मध्ये तेल टाकून जीरे आल लसूण पेस्ट लाल तिखट हळद मीठ घालून पनीर आणि बटाटा परतवून घ्या. ..
 4. त्यांत ड्रायफ्रूटस घालून छोटे बाॅल बनवा. .
 5. ब्रेड चे स्लाईस पाण्यात भिजवून हाताने दाबून पाणी नितरून घ्या. .
 6. त्यात बाॅल घालून रोल बनवा. .
 7. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
 8. काॅरन फलोवर ची पेस्ट बनवून त्यांत रोल डीप करून तेलात सोडा. ...
 9. दोन्ही बाजूंनी चांगले गुलाबी सर तळून टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

कूरकूरीत ब्रेड रोल होण्या साठी मध्यम आचे वर तळावेत. ..

Reviews for Shahi Bread Recipe in Marathi (0)