बटाटावडा -उपवासाचा | Batatawada fastrecipe Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Batatawada fastrecipe recipe in Marathi,बटाटावडा -उपवासाचा, Maya Ghuse
बटाटावडा -उपवासाचाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बटाटावडा -उपवासाचा recipe

बटाटावडा -उपवासाचा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batatawada fastrecipe Recipe in Marathi )

 • बटाटे 2 उकडून
 • हिरवी मिरची 3-4
 • जिरं पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • शिंगाडा पीठ 1 वाटी
 • तेल 2-3 वाट्या तळणासाठी

बटाटावडा -उपवासाचा | How to make Batatawada fastrecipe Recipe in Marathi

 1. शिंगाडा पीठ घेऊन त्यात मीठ टाकले पाण्याने भिजवून ठेवले
 2. बटाटे उकडून घेतले, कूस्करून घेतले
 3. कढईत 1 चमचा तेल तापवून त्यात जिरं, हिरवी मिरची चिरून टाकली, कूस्करलेले बटाटे, मीठ टाकून मिसळून वाफ घेतली
 4. थंड झाल्यावर गोळे बनवून घेतले
 5. शिंगाडा पीठात बुडवून तेलात तळून घेतले ,दही-बटाटा कोशिंबीर बरोबर सर्व्ह केले

My Tip:

शिंगाडा पीठ दह्यात भिजवल्यास आणखी छान लागतात

Reviews for Batatawada fastrecipe Recipe in Marathi (0)