मेथी डाळवडे | FENUFREEK LEAVES DalllDALWADA Recipe in Marathi

प्रेषक Nutan Sawant  |  27th Jun 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • FENUFREEK LEAVES DalllDALWADA recipe in Marathi,मेथी डाळवडे, Nutan Sawant
मेथी डाळवडेby Nutan Sawant
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

मेथी डाळवडे recipe

मेथी डाळवडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FENUFREEK LEAVES DalllDALWADA Recipe in Marathi )

 • एक वाटी भिजवलेली चणाडाळ
 • पाव वाटी भिजवलेली मूगडाळ
 • पाव वाटी भिजवलेली मसुरडाळ
 • पाव वाटी भिजवलेली उडीदडाळ
 • पाव वाटी भिवजलेले तांदूळ
 • पाव वाटी भिजवलेले काळे वाटणे
 • १२ते १५ लसुणपाकळ्या
 • एक पेर आले
 • आठ ते दहा हिरव्या मिरच्या
 • अर्धा चमचा काळी मिरी
 • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • एक वाटी बारीक चिरलेली मेथी
 • एक वाटी बारीक चिरलेला कांदा
 • एक चमचा हळदपूड
 • मीठ चवीनूसार
 • तेल तळण्यासाठी

मेथी डाळवडे | How to make FENUFREEK LEAVES DalllDALWADA Recipe in Marathi

 1. सर्व डाळी,तांदूळ आणि काळे वाटणे दरीदरीत वाटून घ्या.
 2. लसूण,आले,हिरव्या मिरच्या आणि काळी मिरी दरीदरीत वाटून घ्या.
 3. वाटलेल्या दोन्ही मिश्रणे एकत्र करा
 4. कांडा,मेथी आणि कोथिंबीर हाताने चुरून त्यात मिसळा.
 5. हळदपूड आणि मीठ मिसळून हाताने थोडे फेसून घ्या.
 6. तेल गरम करून हातावर वडे थापून टाळा
 7. कोणत्याही चटणी आणि सॉससोबत आस्वाद घ्या.

Reviews for FENUFREEK LEAVES DalllDALWADA Recipe in Marathi (1)

Manasvi Pawar5 months ago

Tumcha nahi receipe photo add kara
Reply
Nutan Sawant
5 months ago
केलाय, पण तो इथे का येत नाही कळेना.