मुख्यपृष्ठ / पाककृती / FENUFREEK LEAVES DalllDALWADA

Photo of FENUFREEK LEAVES DalllDALWADA by Nutan Sawant at BetterButter
0
3
1(1)
0

FENUFREEK LEAVES DalllDALWADA

Jun-27-2018
Nutan Sawant
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी भिजवलेली चणाडाळ
  2. पाव वाटी भिजवलेली मूगडाळ
  3. पाव वाटी भिजवलेली मसुरडाळ
  4. पाव वाटी भिजवलेली उडीदडाळ
  5. पाव वाटी भिवजलेले तांदूळ
  6. पाव वाटी भिजवलेले काळे वाटणे
  7. १२ते १५ लसुणपाकळ्या
  8. एक पेर आले
  9. आठ ते दहा हिरव्या मिरच्या
  10. अर्धा चमचा काळी मिरी
  11. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. एक वाटी बारीक चिरलेली मेथी
  13. एक वाटी बारीक चिरलेला कांदा
  14. एक चमचा हळदपूड
  15. मीठ चवीनूसार
  16. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्व डाळी,तांदूळ आणि काळे वाटणे दरीदरीत वाटून घ्या.
  2. लसूण,आले,हिरव्या मिरच्या आणि काळी मिरी दरीदरीत वाटून घ्या.
  3. वाटलेल्या दोन्ही मिश्रणे एकत्र करा
  4. कांडा,मेथी आणि कोथिंबीर हाताने चुरून त्यात मिसळा.
  5. हळदपूड आणि मीठ मिसळून हाताने थोडे फेसून घ्या.
  6. तेल गरम करून हातावर वडे थापून टाळा
  7. कोणत्याही चटणी आणि सॉससोबत आस्वाद घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Jun-27-2018
Manasvi Pawar   Jun-27-2018

Tumcha nahi receipe photo add kara

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर