मूंग दाल टिक्की | Moong dal tikki Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Moong dal tikki recipe in Marathi,मूंग दाल टिक्की, Rohini Rathi
मूंग दाल टिक्कीby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

0

मूंग दाल टिक्की recipe

मूंग दाल टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong dal tikki Recipe in Marathi )

 • मुग डाळ एक कप
 • बेसन पीठ दोन टेबल
 • इडली रवा अर्धा कप
 • हिरवी मिरचीची पेस्ट एक टिस्पून
 • आले-लसूण पेस्ट एक टिस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल शालो फ्राय
 • बारीक चिरलेली कोथिंबीर

मूंग दाल टिक्की | How to make Moong dal tikki Recipe in Marathi

 1. मुग डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावे
 2. शिजवलेले मूग दाल इडली रवा बेसन पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण हळदी पावडर मिरचीची पेस्ट चवीनुसार मीठ घालून तिचे पीठ तयार करून घ्यावे
 3. तयार मिश्रणाचे छोटी छोटी टिक्की बनवून घ्यावे
 4. नॉनस्टिक पॅन गरम करून थोडेसे तेल घालावे
 5. तया टिक्की शालो फ्राय करून घ्यावे
 6. दोन्ही बाजूने टिक्की शालो फ्राय करून घ्यावे
 7. अशाप्रकारे तयार मुगडाळ टिक्की टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

आवडीनुसार पालेभाज्याही घालू शकतात

Reviews for Moong dal tikki Recipe in Marathi (0)