मुख्यपृष्ठ / पाककृती / ओव्याच्या पानांची भजी

Photo of Carom leaves pakoda by archana chaudhari at BetterButter
638
2
0.0(0)
0

ओव्याच्या पानांची भजी

Jun-27-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओव्याच्या पानांची भजी कृती बद्दल

वेगळ्या चवीची छान भजी

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन पीठ 1 वाटी
  2. तिखट 1 चमचा
  3. हळद 1/२ चमचा
  4. तेल 1 चमचा
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. ओव्याची पाने 10 ते 12

सूचना

  1. ओव्याच्या पानांना मीठ लावून ठेवा.
  2. बेसन पिठात हळद,तिखट,मीठ,तेल आणि पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्या
  3. आता ओव्याचे एक एक पान बेसनाच्या मिश्रणात बुडवून तळून घ्या.
  4. गरम गरम खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर