गोड शंकरपाळे | Sweet Square Bite Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  28th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Square Bite recipe in Marathi,गोड शंकरपाळे, Bharti Kharote
गोड शंकरपाळेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

गोड शंकरपाळे recipe

गोड शंकरपाळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Square Bite Recipe in Marathi )

 • अर्धा किलो मैदा
 • पाव किलो रवा
 • 350 ग्रॅम पीठी साखर
 • 100 ग्रॅम तूप मोहनासाठी
 • अर्धा लिटर दूध
 • चिमूटभर मीठ
 • चिमूटभर खायचा सोडा
 • अर्धा लिटर तेल तळण्यासाठी

गोड शंकरपाळे | How to make Sweet Square Bite Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात हे सर्व जिन्नस एकञ करून घ्या. .
 2. त्यांत थोडे थोडे दूध टाकून घट्ट गोळा मळून घ्या. .
 3. 30 मी.तसेच झाकून ठेवा. .
 4. नंतर जाडसर पोळी लाटा
 5. नंतर फिरकी ने चौकोनी कापून घ्या. .
 6. या पध्दतीने सर्व करून घ्या. .
 7. पॅन मध्ये तेल टाकून मंद आचे वर तळून घ्या. .
 8. दोन्ही बाजूंनी खमंग तळून घ्या. .
 9. आणि गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा. .

Reviews for Sweet Square Bite Recipe in Marathi (0)