वेज मीट बोलस् विद स्पैगेटी | Veg meat balls with spaghetti Recipe in Marathi

प्रेषक Garima Yadav  |  28th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg meat balls with spaghetti recipe in Marathi,वेज मीट बोलस् विद स्पैगेटी, Garima Yadav
वेज मीट बोलस् विद स्पैगेटीby Garima Yadav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

वेज मीट बोलस् विद स्पैगेटी recipe

वेज मीट बोलस् विद स्पैगेटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg meat balls with spaghetti Recipe in Marathi )

 • व्हेज मीट बोलस् तयार करण्याचें साहित्य-
 • 1/2 कप भिजवलेले राजमा चे पेस्ट
 • 1/2 कप भिजवलेले चणा चे पेस्ट
 • 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
 • 1/4 कप किसलेला पार्मीज़ैन चीज
 • 1 टेबल स्पून बारीक कापलेले पार्सली
 • 1 टेबल स्पून बारीक कापलेली कोथिंबीर
 • 1 टी स्पून बारीक कापलेले लसूण
 • चवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी पावडर
 • 1/4 कप मैदा
 • 1/4 कप ब्रेड क्रम्बस
 • तळण्यासाठी तेल
 • स्पैगेटी तयार करण्यासाठी साहित्य-
 • 250 ग्राम स्पैगेटी
 • 3-4 कप पाणी
 • 1 टीस्पून मीठ
 • 1 टीस्पून तेल
 • साॅस तयार करण्यासाठी साहित्य-
 • 1 टेबल स्पून आॅलिव्ह आॅयल
 • 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
 • 3 मध्यम आकाराचे बारीक कापलेले टोमॅटो
 • 1 टेबल स्पून बारीक कापलेला लसूण
 • 1 टीस्पून साखर
 • 2 टेबल स्पून टोमॅटो सॉस
 • 1 टेबल स्पून बारीक कापलेला पार्सली
 • चवीप्रमाणे मीठ व काळी मिरी पावडर
 • आवश्यकतेनुसार पार्मीजै़न चीज़

वेज मीट बोलस् विद स्पैगेटी | How to make Veg meat balls with spaghetti Recipe in Marathi

 1. व्हेज मीट बोलस तयार करण्याची पद्धत-
 2. व्हेज मीट बॉलस तयार करण्यासाठी एक बाऊल मध्ये ब्रेड क्रम्बस वगळून सर्व साहित्य घाला आणि जाड मिश्रण बनवा.
 3. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि ब्रेड क्रम्बस सह त्यांना डगला.
 4. तेल गरम करा आणि तयार गोळे तांबूर रंग होईपर्यंत तला आणि नंतर बाजूला ठेवा.
 5. आता कढईत पाणी, मीठ व तेल घालून गरम करा.
 6. पाणी उकळून झावर स्पैगेटी टाका आणि 8-10 मिनिटे शिजवा.
 7. त्यानंतर स्पैगेटी पाण्यातून बाहेर काढा व बाजूला ठेवा.
 8. साॅस तयार करण्यासाठी कढई मध्ये तेल गरम करा त्यानं बारीक कापलेला कांदा व लसूण टाकून व 3-4 मिनिटे शिजवा.
 9. नंतर बारीक कापलेला टोमॅटो टाका आणि शिजवा.
 10. नंतर पार्सले, साखर, टोमॅटो सॉस,काळी मिरी पावडर व मीठ घाला व मिक्स करा 3-4 मिनिटे शिजवा व नंतर गैस बंद करा.
 11. नंतर त्यात उकडलेले स्पैगेटी टाका आणि साॅस मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करा.
 12. शिजवते वेळी तयार व्हेज मीट बॉलस,स्पैगेटी च्या वर ठेवा तसेच पार्मीजै़न चीज, बारीक कापलेला कोथिंबीर आणि पार्सले वर टाका व अशा प्रकारे सादर करा.

Reviews for Veg meat balls with spaghetti Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo