Photo of Sunflower Tweest by samina shaikh at BetterButter
345
13
5.0(2)
0

Sunflower Tweest

Jun-28-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1वाटी शिमला मिरची
  2. 2वाटी मैदा
  3. मीठ
  4. अर्धी वाटी घव्हाचे पीठ
  5. तेल
  6. पाव चमचा लाल तिखट
  7. 2हिरवी मिरच्या बारीक चिरून
  8. 1वाटी कॉबि(बारीक चिरून)
  9. 2चमचे सोया सॉस
  10. 2चमचे टोम्याटो सॉस
  11. अर्धा चमचा साखर
  12. अर्धा चमचा ओवा
  13. मेयोणीज
  14. दीड चमचा बडिशेप( थोडी जाड्सर भरड्लेलि)
  15. फुड कलर
  16. टोम्याटो सॉस

सूचना

  1. दोन्ही पीठा मधे तेलाचे मोहन ओरेँज फुड कलर मीठ घालून छान मळून घ्या
  2. एका कढईत 1चमचा तेल घाला
  3. शिमला मिरची हिरवी मिरची व कोबी परतून घ्या
  4. आता सोया सॉस टोम्याटो सॉस घाला
  5. साखर मीठ बडिशेप पुड व लाल मसाला घाला घाला
  6. नीट परतून बेसन घाला व झाकन ठेऊन 5min शिजु द्या
  7. आता पिठाच्या 2 पुऱ्या लाटून 1पूरी मधे सारण भरा व दूसरी पूरी त्यावर ठेवा
  8. याकारे डीजाईन बनवून घ्या
  9. कढईत तेल गरम करुन पुऱ्या तळून घ्या
  10. सॉस मेयोणीज सोबत सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Jun-29-2018
deepali oak   Jun-29-2018

Nice

Nayana Palav
Jun-29-2018
Nayana Palav   Jun-29-2018

Excellent

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर