इराणी समोसा | Erani Samosa Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  28th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Erani Samosa recipe in Marathi,इराणी समोसा, Deepa Gad
इराणी समोसाby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

इराणी समोसा recipe

इराणी समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Erani Samosa Recipe in Marathi )

 • कांदा १ मोठा उभा चिरलेला
 • गाजर किसलेलं १/२ वाटी
 • कोबी चिरलेला १ वाटी
 • कोथिंबीर २-३ च
 • तिखट १ च
 • हळद पाव च
 • धनेजीरेपूड १ च
 • चाट मसाला १/२ च
 • गरम मसाला १/२ च
 • पोहे जाडे ४ च
 • मीठ चवीनुसार
 • समोसा पट्टी (रेडिमेड)
 • मैद्याची पेस्ट २ च
 • तळण्यासाठी तेल

इराणी समोसा | How to make Erani Samosa Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्र करून हाताने एकजीव करा
 2. समोसा पट्टी (आयताकृती) घेऊन पहिलं टोक त्रिकोणी कोनासारखं करून त्यात सारण भरा
 3. टोकाला मैद्याची पेस्ट लावून चिकटवून घ्या
 4. असे सर्व समोसे करून घ्या व तेलात तळा
 5. गरमागरम इराणी समोसे टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

Reviews for Erani Samosa Recipe in Marathi (0)