साठयाच्या करंज्या | Layered Karanji Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  28th Jun 2018  |  
4.3 from 3 reviews Rate It!
 • Layered Karanji recipe in Marathi,साठयाच्या करंज्या, Nayana Palav
साठयाच्या करंज्याby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

8

3

साठयाच्या करंज्या recipe

साठयाच्या करंज्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Layered Karanji Recipe in Marathi )

 • मैदा १ कप
 • रवा १/४ कप
 • तेल २ टेबलस्पून
 • मीठ चिमूटभर
 • दूध १/२ कप
 • खसखस १ टेबलस्पून
 • रवा १ टीस्पून
 • सुक्या खोबरयाचा कीस १ कप
 • पीठी साखर १ कप
 • वेलचीपूड १/४ टीस्पून
 • तूप २ टीस्पून
 • तेल किंवा तूप तळण्यासाठी

साठयाच्या करंज्या | How to make Layered Karanji Recipe in Marathi

 1. कंरजीच्या पारीसाठी - २ टीस्पून तेल गरम करा.
 2. मैदा, मीठ, रवा, व तेल एकत्र मिक्स करून मळा.
 3. कोमट दूध घालून पीठ नीट मळून घ्या.
 4. जास्त घट्ट नको, किंवा मउ पण नको.
 5. सारणासाठी रवा व खसखस वेग वेगळे भाजून घ्या.
 6. आता किसलेले खोबरे भाजून घ्या.
 7. आता खोबरे, रवा, खसखस व वेलची पूड, साखर एकत्र करा.
 8. पीठ नीट मळून घ्या.
 9. पीठाचे तीन भाग करा.
 10. तीन पातळ पोळ्या लाटा.
 11. आता तांदूळ पीठ व तूप एकत्र करा.
 12. पएक लाटलेली पोळी घ्या, त्याला तांदूळ पीठ व तूपाचे मिश्रण लावा.
 13. दुसरी पोळी पहिल्या पोळीवर ठेवून तूपाचे मिश्रण लावा.
 14. तिसरी पोळी पहिल्या पोळीवर ठेवून तूपाचे मिश्रण लावा.
 15. या तीन पोळयांची एक गुंडाळी करा.
 16. आता ही गुंडाळी कापा, अर्धा इंच आकारात.
 17. एक गोळा घेउन याची पूरी लाटा.
 18. खोबरयाचे सारण भरा.
 19. बाजूला दूध लावून पूरी दूमडून चिकटवा.
 20. करंजी कटर ने कापा.
 21. अशा सगळ्या करंज्या करून घ्या.

My Tip:

यात तुम्ही सुक्या मेव्याचा वापर करू शकता.

Reviews for Layered Karanji Recipe in Marathi (3)

Jaiprakash Dhakne15 days ago

वेल
Reply

Madhavi Loke5 months ago

Reply

deepali oak5 months ago

मस्त
Reply