मुख्यपृष्ठ / पाककृती / Layered Karanji

Photo of Layered Karanji by Nayana Palav at BetterButter
0
10
4.3(3)
0

Layered Karanji

Jun-28-2018
Nayana Palav
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 8

 1. मैदा १ कप
 2. रवा १/४ कप
 3. तेल २ टेबलस्पून
 4. मीठ चिमूटभर
 5. दूध १/२ कप
 6. खसखस १ टेबलस्पून
 7. रवा १ टीस्पून
 8. सुक्या खोबरयाचा कीस १ कप
 9. पीठी साखर १ कप
 10. वेलचीपूड १/४ टीस्पून
 11. तूप २ टीस्पून
 12. तेल किंवा तूप तळण्यासाठी

सूचना

 1. कंरजीच्या पारीसाठी - २ टीस्पून तेल गरम करा.
 2. मैदा, मीठ, रवा, व तेल एकत्र मिक्स करून मळा.
 3. कोमट दूध घालून पीठ नीट मळून घ्या.
 4. जास्त घट्ट नको, किंवा मउ पण नको.
 5. सारणासाठी रवा व खसखस वेग वेगळे भाजून घ्या.
 6. आता किसलेले खोबरे भाजून घ्या.
 7. आता खोबरे, रवा, खसखस व वेलची पूड, साखर एकत्र करा.
 8. पीठ नीट मळून घ्या.
 9. पीठाचे तीन भाग करा.
 10. तीन पातळ पोळ्या लाटा.
 11. आता तांदूळ पीठ व तूप एकत्र करा.
 12. पएक लाटलेली पोळी घ्या, त्याला तांदूळ पीठ व तूपाचे मिश्रण लावा.
 13. दुसरी पोळी पहिल्या पोळीवर ठेवून तूपाचे मिश्रण लावा.
 14. तिसरी पोळी पहिल्या पोळीवर ठेवून तूपाचे मिश्रण लावा.
 15. या तीन पोळयांची एक गुंडाळी करा.
 16. आता ही गुंडाळी कापा, अर्धा इंच आकारात.
 17. एक गोळा घेउन याची पूरी लाटा.
 18. खोबरयाचे सारण भरा.
 19. बाजूला दूध लावून पूरी दूमडून चिकटवा.
 20. करंजी कटर ने कापा.
 21. अशा सगळ्या करंज्या करून घ्या.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jaiprakash Dhakne
Nov-02-2018
Jaiprakash Dhakne   Nov-02-2018

वेल

Madhavi Loke
Jun-29-2018
Madhavi Loke   Jun-29-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर