गोल भजी | GOAL Bhajji Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  28th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • GOAL Bhajji recipe in Marathi,गोल भजी, Chayya Bari
गोल भजीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

गोल भजी recipe

गोल भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make GOAL Bhajji Recipe in Marathi )

 • बेसन 2 वाटी
 • रवा 2 चमचे
 • चौकोनी कापलेला कांदा 1 वाटी
 • कोथिंबीर 2 चमचे
 • ओवा 1 चमचा
 • खायचा सोडा 2 चिमूट
 • मीठ चवीनुसार
 • हिरवी मिरची आले लसूण पेस्ट 1 चमचा
 • तेल तळण्यासाठी

गोल भजी | How to make GOAL Bhajji Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व घटक एकत्र करून हाताने कुस्करून कोमट पाण्याने नेहमीपेक्षा घट्ट भिजवावे
 2. 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालावे
 3. कढईत तेल तापवून गोल भजी तेलात सोडावी याप्रमाणे
 4. पलटी मारली कि मंद गॅसवर तळून घ्यावी म्हणजे आतून छान होतील
 5. सगळी भज्जी तळले कि गरमा गरम सर्व्ह करा

My Tip:

भज्जी कढईत सोडताना बोटे पाण्यात बुडवून पाणी लावावे

Reviews for GOAL Bhajji Recipe in Marathi (0)