Photo of GOAL Bhajji by Chayya Bari at BetterButter
2559
5
0.0(0)
0

गोल भजी

Jun-28-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोल भजी कृती बद्दल

बेसन कांदा घालून केलेली भज्जी खेकडा भज्जी इतकीच टेस्टी यात रवा वापरला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 2 वाटी
  2. रवा 2 चमचे
  3. चौकोनी कापलेला कांदा 1 वाटी
  4. कोथिंबीर 2 चमचे
  5. ओवा 1 चमचा
  6. खायचा सोडा 2 चिमूट
  7. मीठ चवीनुसार
  8. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट 1 चमचा
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम सर्व घटक एकत्र करून हाताने कुस्करून कोमट पाण्याने नेहमीपेक्षा घट्ट भिजवावे
  2. 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालावे
  3. कढईत तेल तापवून गोल भजी तेलात सोडावी याप्रमाणे
  4. पलटी मारली कि मंद गॅसवर तळून घ्यावी म्हणजे आतून छान होतील
  5. सगळी भज्जी तळले कि गरमा गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर