मटकी पाव पॅटिस | MATKI pav patise Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  28th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • MATKI pav patise recipe in Marathi,मटकी पाव पॅटिस, Chayya Bari
मटकी पाव पॅटिसby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

1

मटकी पाव पॅटिस recipe

मटकी पाव पॅटिस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MATKI pav patise Recipe in Marathi )

 • मोडाची शिजवलेली मटकी 1 वाटी
 • उकडलेला बटाटा कुस्करून 1 वाटी
 • कांदा 1
 • लाल मिरची पावडर 1 चमचा
 • हळद 1/2चमचा
 • गरम मसाला 1/2चमचा
 • आले लसूण पेस्ट 1 चमचा
 • जिरे ,हिंग 1/2चमचा प्रत्येकी
 • बेसन 2 वाट्या
 • तेल तळण्यासाठी व stuffing परतण्यासाठी
 • पाव स्लाइस 8

मटकी पाव पॅटिस | How to make MATKI pav patise Recipe in Marathi

 1. प्रथम बेसन कोमट पाण्याने भिजवावे व stuffingकरावे
 2. तेल तापवून जिरे,हिंग घालावे मग कांदा परतावा
 3. मग आले लसूण पेस्ट घालून परतावे व लाल मिरची पावडर,हळद,मीठ,गरम मसाला घालून मिक्स करावे मग उकडलेली मटकी,कुस्करलेला बटाटा घालून मिक्स करावे
 4. छान वाफ घेऊन कोथिंबीर घालून मिक्स करावे
 5. गार झाले कि पावाच्या त्रिकोणी स्लाइस कट करून 2 स्लाइस मध्ये stuffing भरावे
 6. तयार stuffed स्लाइस बेसनात घोळवून तापलेल्या तेलात सोडावे
 7. दोन्ही बाजूने मध्यम गॅसवर खरपूस तळून घ्यावे
 8. गरम सर्व्ह करावे

My Tip:

इतर भाज्या stuffingla वापरू शकता

Reviews for MATKI pav patise Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply