दही वडा | Dhi vda Recipe in Marathi

प्रेषक Usha Dhwaj Bhimte  |  28th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dhi vda recipe in Marathi,दही वडा, Usha Dhwaj Bhimte
दही वडाby Usha Dhwaj Bhimte
 • तयारी साठी वेळ

  1

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

दही वडा recipe

दही वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhi vda Recipe in Marathi )

 • 2 वाटी उळीद डाळ
 • चवीनीसार मिठ
 • 1 चमच जिरा
 • कोथिंबीर बारीक चिरलेली
 • 1/2लिटर दही
 • 1/2वाटी साखर

दही वडा | How to make Dhi vda Recipe in Marathi

 1. उळीद डाळ 5/6 तास भिजत घालून नंतर बारीक वाटून घेणे .
 2. वाटलेली डाळ 5 मिनिट हाताने फेटून घेणे .
 3. वाटलेल्या डाळीत चवीनुसार मिठ कोथिंबीर व जिरा मिक्स करणे .
 4. तेलात डाळीचे मध्यम आकाराचे गोल वडे तळून घेणे घेणे .
 5. तळलेले वडे थोड्या गरम पाण्यात ठेवणे त्यामुळे ते फुलून येतातं .
 6. वडे फुलून मोठे झाले की साखर घातलेल्या दही मधे घालणे .
 7. दही वडे सर्व्ह करताना दहीवडा वर भाजलेली जिरा पावडर मिठ तिखट व बारीक शेव घालून सर्व्ह करावे .

My Tip:

वाटलेली डाळ हलकी होई पर्यंत फेटल्याने वडे छान कुरकुरीत होतात .

Reviews for Dhi vda Recipe in Marathi (0)