मुख्यपृष्ठ / पाककृती / Rava stick

Photo of Rava stick by Poonam Nikam at BetterButter
0
10
4.3(3)
0

Rava stick

Jun-29-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. रवा १०० -१५० ग्रँम
 2. मिठ
 3. तेल
 4. हिरवी मिरची २-३
 5. आल १ तुकडा
 6. लसुन ३-४ पाकळ्या
 7. ओल खोबर
 8. कोथंबीर

सूचना

 1. कढईत रवा २ मीनीट भाजुन घ्या बाजुला काढा
 2. आता त्याच कढई मद्धे दीढ ग्लास पाणी ओतुन अर्धा चमचा मीठ टाका
 3. पाणी गरम झाल्यावर त्यात रवा टाका चांगले ढवळुन घ्या
 4. आता मिश्रण ताटावर काढुन पसरवुन ठेवा
 5. थंड झाल्यावर हव्या त्या आकाराच्या वड्या पाडा
 6. नंतर तळुन घ्या
 7. लालसर तळुन बाजुला काढा बारीक गॅसवर तळल्यास खुसखुशीत बनतात
 8. चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची ,आल, लसुन ,कोथंबीर,ओल खोबर एकत्र वाटुन घ्या मीठ टाकुन रवा स्टीक बरोबर खायला द्या.
 9. रवा स्टिक

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Loke
Jun-29-2018
Madhavi Loke   Jun-29-2018

asha ingale
Jun-29-2018
asha ingale   Jun-29-2018

Awesome

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर